मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना (CMEGP)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना (CMEGP)

चेअरमन
11 Jan 2024
about

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर, जिल्हा उद्योग केंद्र नाशिक मिटकॉन पुणे, व भाजपा उद्योग आघाडी नाशिक, यांचे संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना (CMEGP) या योजनेकरिता संस्थेमधील उद्योजक तसेच उद्योजक सभासदांचे होतकरू तरुण-तरुणीची व सिन्नर तालुक्यातील तरुण उद्योजक यांचा मेळावा संस्थेचे उद्योगभवन कार्यालयात गुरुवार दि.११/०१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कर्ज मेळाव्यास उद्योग विभागाचे अधिकारी, बँक शाखाधिकारी, संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ तसेच उद्योजक सभासदांचे तरूण मुले-मुली व तालुक्यातील होतकरू उद्योजकांनी सहभाग नोंदविला.