संस्थेने पुरविलेल्या सुविधा


संस्थेने पुरविलेल्या सुविधा

about
१७ कि.मी. लांबीचे डांबरी रस्ते
about
२२५० घ.मी. प्रतिदिनी पाणी साठवण्यासाठी ३ जलकुंभ
about
उद्योजकांच्या वीज मागणी पुर्ततेसाठी ३० MVA क्षमतेचे एक व १० MVA क्षमतेचे एक असे दोन स्वतंत्र ३३/११ KV सबस्टेशन
about
घनकचरा व्यवस्थापनासाठी संस्थेची स्व:मालकीची घंटागाडी
about
संस्थेची स्वमालकीची अग्निशमन व्यवस्था
about
पत्ता शोधणे सुलभ होणेसाठी प्रत्येक रस्ता चौफुलीवरील दिशादर्शक बोर्डे
about
उद्योजकांच्या सेवेसाठी संस्था कार्यालयातील महा ई-सेवा केंद्र सुविधा
about
संस्था परिसरातील स्वतंत्र पोलिस स्टेशन
about
संस्था परिसरातील स्वतंत्र पोस्ट ऑफिस
about
संस्था परिसरातील स्वतंत्र १००० लाईनचे टेलिफोन एक्सचेंज
about
संस्था परिसरात ३ बँका ATM सुविधांसह कार्यरत

संस्थेने पुरविलेल्या सुविधा

  • संस्थेचे १७ कि.मी. लांबीचे अंतर्गत सर्व रस्ते डांबरीकरण केलेले आहे.
  • संस्थेची माळेगांव ते मुसळगांव १० कि.मी. लांबीची २५० मी.मी. व्यासाची मुख्य पाईप लाईन केलेली आहे.
  • संस्थेची १७ कि.मी. लांबीची अंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पुर्ण.
  • संस्थेच्या सभासदांना पाणी पुरवठा करण्यासाठी तीन स्वतंत्र पाण्याच्या टाक्या उपलब्ध.
  • संस्थेच्या ३४ कि.मी. लांबीच्या अंतर्गत कच्च्या गटारी केलेल्या आहे.
  • रस्त्याच्या प्रत्येक चौफुलीवर दोन बाजुने C.D. वर्कचे बांधकाम पुर्ण केलेले आहे.
  • संस्थेच्या मालकीचे छोट्या व्यावसायीकांसाठी १२० औद्योगिक गाळ्यांचे इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स उपलब्ध.
  • संस्थेच्या मालकीच्या ४१० एकर जमिनीस RCC कंपाऊंड वॉल बांधकाम पुर्ण केलेले आहे.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात स्वता:च्या खर्चाने ३२० स्ट्रीट लाईटचे काम पुर्ण.
  • संस्थेची स्वता:च्या ५००० चौ. फुटाची दोन मजली आधुनिक फर्निचरसह कार्यालयीन इमारत पुर्ण.
  • ३० MVA क्षमतेचे एक व १० MVA क्षमतेचे एक असे दोन स्वतंत्र ३३ / ११ KV सबस्टेशन उपलब्ध.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात भारत संचार निगम लि. चे आधुनिक १००० लाईनचे टेलिफोन एक्सचेंज उपलब्ध.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र पोस्ट ऑफिस कार्यरत.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात तीन वेगवेगळ्या बँक सुविधा कार्यरत.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र चार बँकांच्या A.T.M. सुविधा कार्यरत.
  • संस्थेच्या मालकीची स्वता:ची घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रतिदिनी घंटागाडीची सुविधा उपलब्ध.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आग विझविण्यासाठी संस्थेची स्वतःची अग्निशमन व्यवस्था उपलब्ध.
  • उद्योगाचा पत्ता शोधण्यासाठी ले-आऊटप्रमाणे प्रत्येक रस्ता व गल्ली क्रमांकाचे बोर्ड रस्तावर लावले.
  • उद्योजक सभासद, कर्मचारी, कामगार व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी चक्री बससेवा सुरू केली.
  • संस्थेच्या कार्यालय आवारात आपले सरकार / महा ई-सेवा केंद्र तथा शासकिय मुद्रांक विक्रेता केंद्र सुरू केले.