MSME Sustainable (ZED), NAPS-2 & NATS, ITI On Job Training Seminar

MSME Sustainable (ZED), NAPS-2 & NATS, ITI On Job Training Seminar

चेअरमन
01 Feb 2024
about

 

गुरुवार, दि.०१/०२/२०२४ रोजी स्टाईस संस्थेचे आद्य उद्योजक श्रीमान नंदलालजी केला सभागृह, उद्योगभवन कार्यालय, मुसळगाव ता.सिन्नर येथे संस्थेच्या उद्योजक सभासदांच्या दृष्टीने

1) MSME Sustainable (ZED) सर्टिफिकेट योजनेसंबंधी परिसंवादाचे आयोजन.

2) अॅप्रिंटीस अॅक्ट अंतर्गत नॅशनल अॅप्रिंटीस प्रमोशन स्किम (NAPS २) व नॅशनल अॅप्रिंटीस ट्रेनिंग स्किम (NATS) या योजने अंतर्गत उद्योग घटकास  शासनाकडून  मिळणाऱ्या आर्थिक फायद्याची माहिती देणाऱ्या  परिसंवादाचे आयोजन.  

3) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर (I.T.I.) ता.सिन्नर यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना (विद्यार्थ्यांना) On Job Training देणे बाबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.