गुरूवार, दि.०१/०२/२०२४ रोजी हॉटेल-सयाजी, इंदिरानगर, नाशिक येथे दैनिक लोकमत, नाशिक कार्यालयाने जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील काही संस्थांची निवड Brand of Nashik म्हणुन केली असुन त्यामध्ये आपल्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस ) या संस्थेची Brand of Nashik म्हणुन निवड झाली. हा पुरस्कार स्विकारतांना संस्थेचे संचालक मंडळ व इतर मान्यवर. . .