संस्थेची स्वमालकीची अग्निशमन व्यवस्था

संस्थेची स्वमालकीची अग्निशमन व्यवस्था

प्रशासक
11 Oct 2023
about

संस्थेच्या कार्यक्षेत्रात वारंवार उद्योगांना आगी लागण्याच्या घटना घडत असल्यामुळे संस्थेने स्वतःची अग्निशमन व्यवस्था तयार करुन ती सभासदांच्या सेवेत अर्पण केली.