स्टाईस संस्थेकरीता CSR निधीचा चेक संस्थेचे चेअरमन सुपूर्त करतांना

स्टाईस संस्थेकरीता CSR निधीचा चेक संस्थेचे चेअरमन सुपूर्त करतांना

प्रशासक
25 Oct 2023
about

स्टाईस संस्थेकरीता CSR निधीचा चेक संस्थेचे चेअरमन श्री. आवारे नामकर्ण, संचालक श्री. अरुण चव्हाणके, श्री. संदिप पगार व व्यवस्थापक श्री. कमलाकर पोटे यांचेकडे सुपूर्त करतांना मेसर्स सायटेक स्पेशालिटीज् प्रा. लि. कंपनीचे संचालक - श्री. प्रदिप गद्रे व श्री. प्रविण गद्रे व इतर मान्यवर.