आधुनिक सोयी-सुविधांसह रूग्णालय (हॉस्पिटल) मंजुर होण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीमती भारती पवार यांना निवेदन
आधुनिक सोयी-सुविधांसह रूग्णालय (हॉस्पिटल) मंजुर होण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीमती भारती पवार यांना निवेदन
चेअरमन
15 Feb 2024
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कारखानदार,कामगार व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सर्व आधुनिक सोयी-सुविधांसह रूग्णालय (हॉस्पिटल) सुविधा मंजुर होण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीमती भारती पवार यांना निवेदन दिले. त्या समयीचे काही क्षणचित्रे.