वीज वितरण कंपनीचे अधिकारी व उद्योजक सभासदांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन
वीज वितरण कंपनीचे अधिकारी व उद्योजक सभासदांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन
चेअरमन
25 Aug 2026
संस्थेच्या कार्यक्षेत्रात वीज पुरवठा खंडित न होणे, कमी-जादा दाबाने वीज पुरवठा न होणे यावर उपाययोजना म्हणुन वीज वितरण कंपनीचे अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी व उद्योजक सभासदांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.