अग्निशमन व्यवस्था व औद्योगिक सुरक्षा बाबत बैठकीचे आयोजन

अग्निशमन व्यवस्था व औद्योगिक सुरक्षा बाबत बैठकीचे आयोजन

चेअरमन
13 Feb 2024
about

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.,सिन्नर व सिन्नर एन्व्हायरो फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेचे आद्य उद्योजक श्रीमान नंदलालजी केला सभागृह, स्टाईस, मुसळगाव ता.सिन्नर येथे मंगळवार, दि.१३/०२/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता संस्थेच्या कार्यक्षेत्रात वारंवार लागणाऱ्या आगींवर नियंत्रण व सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात करावयाच्या उपाययोजना बाबत श्रीमती अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक व मा.सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, माळेगाव यांचे उपस्थितीत स्टाईस संस्थेमधील सर्व उद्योजक सभासदांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीचे काही क्षणचित्रे