भा.ज.पा. उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पदी स्टाईसचे चेअरमन मा.श्री.नामकर्ण आवारे यांची नियुक्ती

भा.ज.पा. उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पदी स्टाईसचे चेअरमन मा.श्री.नामकर्ण आवारे यांची नियुक्ती

Chairman
06 Dec 2023
about

भा.ज.पा. उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पदी स्टाईसचे चेअरमन मा.श्री.नामकर्ण आवारे यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल संस्थेचे उद्योजक सभासद यांचे वतीने चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यासमयीचे काही क्षणचित्रे...