प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक सभासदांना मार्गदर्शन करतांना

प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक सभासदांना मार्गदर्शन करतांना

प्रशासक
26 Jan 2024
about

शुक्रवार, दि.२६/०१/२०२४ रोजी भारत देशाचा 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्टाईस संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे सन्माननीय चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

ध्वजारोहन समारंभानंतर सन्माननीय चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांनी स्टाईस संस्थेकरीता नव्याने तयार केलेल्या नवीन वेबसाईटचे PPT द्वारे सादरीकरण करून वेबसाईटची सविस्तर माहिती उपस्थितीतांना दिली.

या ध्वजारोहन सोहळ्यास संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सुनिल कुंदे, ज्येष्ठ संचालक श्री.अरूण चव्हाणके, श्री.अतुल अग्रवाल, तज्ञ संचालक सुनिल जोंधळे, स्विकृत  संचालक श्री.विठ्ठल जपे, श्री.कैलास वाकचौरे, सौ,सिंधु आवारे, व्यवस्थापक श्री.कमलाकर पोटे, श्री.आर. धनंजय राव, श्री.नारायण चोखाणी, सौ.निता चोखाणी, श्री.अलोक दास, श्री.पुनीत बन्सल, श्री.माधव हरणे, श्री.सुभाष गायकवाड, श्री.शरद पाटील, श्री.राजेंद्र आव्हाड, श्री.माधव घोटेकर, श्री.वसंत घोटेकर, श्री.कैलास हांडोरे, श्री.शिवाजी चासकर, श्री.शिवाजी चौधरी, श्री.बाळासाहेब शिरसाठ, श्री.त्रिभुवन सिंग, श्री.राजेंद्र जाधव, श्री.दिघे, श्री.आनंदा सोनवणे, श्री.तानाजी नाठे, श्री.मंगेश परदेशी, श्री.रंगनाथ कुऱ्हाडे, श्री.ज्ञानेश्वर पोटे, श्री.सचिन गोळेसर, श्री.राजु शेख, श्री.दत्ता निकाळे, श्री.रवि नहार इत्यादी उद्योजक मोठ्या संख्येने हजर होते.