मा.विकास आयुक्त (उद्योग), मुंबई यांनी राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतींच्या अभ्यासासाठी ०७ सदस्यांच्या तज्ञ गटाची स्थापना केली.

मा.विकास आयुक्त (उद्योग), मुंबई यांनी राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतींच्या अभ्यासासाठी ०७ सदस्यांच्या तज्ञ गटाची स्थापना केली.

चेअरमन
28 Nov 2023
about

राज्यातील 124 सहकारी औद्योगिक वसाहतींच्या समस्यांबाबत तज्ञ गटाची मा.विकास आयुक्त (उद्योग) यांनी दि.२८/११/२०२३ रोजी मुंबई येथे त्यांचे दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संस्थेचे चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकारी औद्योगिक वसाहतींना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. त्या बैठकीची बातमीपत्र...