पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रात झाडे लावतांना संस्थेचे पदाधिकारी व कंपनीचे कर्मचारी सहकुटुंब.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रात झाडे लावतांना संस्थेचे पदाधिकारी व कंपनीचे कर्मचारी सहकुटुंब.

प्रशासक
25 Oct 2023
about

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रात अवघ्या १२ महिण्याचे कलावधीत एकुण २, २५६ झाडांची लागवड केली त्यापैकी मे. निलकमल लि. या कंपनीचे चेअरमन मा. श्री. शरदभाई पारेख यांचे वाढदिवसा निमित्त एकाचवेळी ८२५ झाडे लावतांना संस्थेचे पदाधिकारी व कंपनीचे कर्मचारी सहकुटुंब.